Month: July 2022

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपकर्जत:जुम्मापट्टी ता.कर्जत जि .रायगड येथील इ १ ली ते इ ८ पर्यंतच्या १०९ विद्यार्थ्यांना पाटी,पेन्सिल,वेगवेगळ्या प्रकारच्या…

चंद्रकांत धनवे यांचा मानपत्र, सन्मान चिन्ह,शाल, श्रीफळ,गाथा, संपूर्ण पोषाख देऊन सपत्नीक सत्कार

इंदोरी:शिक्षक हा समाजशील प्राणी असून त्या भावनेनेच त्याने सदैव कार्यरत राहून विद्यार्थी घडविण्याचे काम केले पाहिजे असे मत पुणे जिल्हा…

आदर्श शिक्षक..स्पष्ट वक्ता.. कुशल संघटक…सुस्वभावी कार्यकर्ता.. कर्तबगार व्यक्तीमत्व..अशा एक ना  अनेक उपाधींचे मानकरी:आपले पणाचे नातं जपणारे सेवानिवृत्त शिक्षक धनवे सर

मावळमित्र न्यूज विशेष:आदर्श शिक्षक..स्पष्ट वक्ता.. कुशल संघटक…सुस्वभावी कार्यकर्ता.. कर्तबगार व्यक्तीमत्व..अशा एक ना  अनेक उपाधी ज्यांच्यावर शोभून दिसतात.किंबहुना अशी उज्वल प्रतिमा…

जनसेवेचे व्रत जोपासणारा पक्ष निष्ठेचा खरा वारसदार

जनसेवेचे व्रत जोपासणारा पक्ष निष्ठेचा खरा वारसदारमावळमित्र न्यूज विशेष:वडील गावचे सरपंच अन आई गृहिणी.शेतीत काबाडकष्ट करायचे आणि जनतेची सेवा करायची…

एक हात मदतीचा’या  उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कशाळ येथील विद्यार्थांना मदतीचा हात : हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम

कशाळ:अनांथ निराधार व गरजु मुलांसाठी ‘एक हात मदतीचा’या  उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कशाळ येथील विद्यार्थांना मदतीचा हात देण्यात आला.…

error: Content is protected !!