अनसुटे:
आंदर मावळ मनसेची आढावा बैठक मावळ तालुका मनसे कोर टीमच्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्र सैनिक उपस्थितीत होते. अनसुटे येथील बापदेव मंदिर सभा मंडपात संपन्न झाली.
या बैठकीला रूपेश म्हाळसकर मावळ तालुका अध्यक्ष, सचिन भाऊ भांडवलकर , पुणे जिल्हा अध्यक्ष, अनिल वरघडे, पांडुरंग आसवले  तालुका अध्यक्ष शे. सेना, संजय शिंदे, तान्हाजी तोडकर,आमित बोरकर यांनी  मार्गदर्शन केले 
आंदर मावळ मधील पक्ष बांधणीसाठी व पक्ष विस्तार करून आगामी काळात येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात चर्चा विचारविनिमय करण्यात आली. यावेळी आंदर मावळ मधुन या संवाद बैठकीला शेकडो महाराष्ट्र सैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संतोष मोधळे, बबन आलम, तुकाराम घाग यांनी केले .

error: Content is protected !!