टाकवे बुद्रुक:
सरपंच भूषण बंडा असवले व ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक सह्याद्री प्रतिष्ठान, सेवा फाउंडेशन, पतंजली समिती मावळ व समस्त ग्रामस्थ मंडळी टाकवे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने.दिनांक *25 /6/22 सकाळी 6 ते 7:30 या वेळात मोफत योग प्राणायाम वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
डायबिटीज, ब्लड प्रेशर, दमा, अस्थमा, सर्वाइकल, स्पॉन्डिलाइटिस ,मायग्रेशन डिप्रेशन, डोकेदुखीची समस्या आणि अंग दुखीच्या समस्याअशा वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळे योगासन ध्यान, मेडिकेटेड फूड,मेडिकेटेड वॉटर व औषध उपचार पद्धती सांगण्यात व शिकवण्यात येणार आहे.
श्री भैरवनाथ मंदिप्रांगणामध्ये घेण्यात येणार आहे. तरी सर्व योग साधकांनी बरोबर येताना
1 वही पेन
2 व्यायाम करण्यासाठी बसायला चादर घेऊन बरोबर सहा ला पाच मिनिट बाकी असताना उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच भूषण असवले व सेवा फाउंडेशनचे संस्थापक चंद्रकांत असवले यांनी केले.दिनांक 25/06/22. पासून भैरवनाथ मंदिर टाकवे बुद्रुक येथे योगासने विनामूल्य प्रशिक्षण सुरू झाले आहे.
यामध्ये वयाची आट नाही स्वतःच्या आरोग्यासाठी सर्वानी वेळा द्यावा असे आव्हान प्रशिक्षण संतोष जांभूळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!