वडेश्वर:
वडेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेघाटेवाडी येथे
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या जिल्हा वार्षिक नियोजन मंडळ निधीतून १५ लक्ष रुपये खर्चून मुख्य रस्ता व जिल्हा नियोजनचे सदस्य शरद हुलावळे यांच्या फंडातून  स्मशानभुमी निवाराशेड करणे ५  लाख रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन जेष्ठ शिवसैनिक शशीभाऊ खांडभोर व शिवसेनेचे सल्लागार शांताराम भोते यांच्या  हस्ते  करण्यात आले .
यावेळी शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर,  सरपंच छाया हेमाडे, कूसवलीच्या सरपंच चंद्रभागा  दाते , माजी सरपंच शांताराम लष्करी ,तंटामुक्ती अध्यक्ष छगन लष्करी, संजय गांधी योजना सदस्य शंकर हेमाडे, भाजपा नेते पुंडलिक खांडभोर , माजी सरपंच संतोषी खांडभोर ,उपसरपंच वसुदेव लष्करी, माजी उपसरपंच माऊली जगताप, ग्रा .प .सदस्य शिवराम शिंदे, ग्रा .प सदस्य दत्ता चिमटे, सदस्या हेंमागी  खांडभोर, सदस्या रुपाली सुपे ,सदस्या सुरेखा शिंदे, मनिषा दरेकर ,ग्रामसेवक  सचिन कासार ,संचालक मारुती शिंदे , राजू हेमाडे  ,फोरेस्ट अधिकारी अनंत हेमाडे, नितिन खांडभोर   आनंद शिंदे, सुदर्शन तरुण मंडळ अध्यक्ष अशोक खांडभोर, हेमंत धोंडगे, सागर खांडभोर,दिपक खांडभोर, शाखा प्रमूख दिलिप खांडभोर , शाखा प्रमूख लक्ष्मण शिंदे, शाखा प्रमूख दिलिप खांडभोर,  रवींद्र हेमाडे, ह भं प .राजाराम महराज खांडभोर ,ह भ प विठ्ठल महराज कांबळे ,  व शिंदेघाटेवाडी येतील ग्रामस्थ होते.
सूत्रसंचालन माऊली काकडे यांनी केले.  शांतारामजी भोते  म्हणाले,” खासदार श्रीरंग बारणे व महाविकास आघाडी च्या माध्यमातून गावों गावी विकास चे सुरू असल्याने जनता महाविकास आघाडी वर खूष  आहें.   सरपंच छाया हेमाडे यांनी खासदार बारणे  व जिल्हा नियोजन चे सदस्य हुलावळे यांनी निधी उपलब्ध केल्या बद्दल आभार व्यक्त केले. आभार सदस्या सुरेखा शिंदे यांनी मानले.

error: Content is protected !!