तळेगाव दाभाडे:
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मामासाहेब खांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण  करण्यात आले.
      मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रांगणात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,उद्योजक विजय  गवारे, उद्योजक सुहास गरुड,विनायक कदम,अविनाश पाटील, सुनिल वाळुंज , सोनबा  गोपाळे गुरुजी, संदिप पानसरे तसेच स्पोर्ट फाउंडेशनचे विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
  पर्यवरण रक्षण आणि जतन करणे ही काळाची गरज  असल्याचे गोपाळे गुरुजी यांनी सांगितले अविनाश पाटील यांनी आभार मानले.

error: Content is protected !!