नवलाखउंब्रे:
येथील जुन्या पिढीतील प्रगतीशील शेतकरी कै.सखाराम बबन कोयते (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले,मुलगी,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.  सोपान सखाराम कोयते,  चंद्रकांत सखाराम कोयते  त्यांचे  पुत्र, तर सोमनाथ सुरेश कोयते (नातू) सौ. मुक्ताबाई दत्तात्रय शिंदे, सौ. बायडाबाई संभाजी पानमंद  त्यांच्या कन्या होत.

III

error: Content is protected !!