पवना धरण  परिसराचा खासदार श्रीरंग बारणे यांचा दौरा
पवनानगर:
पवना धरणावर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी गाळ (माती)काढण्या संदर्भात दौरा केला.धरणातील किती गाळ   काढला ,काम कस चालू आहे,या बाबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली .गावाकऱ्याशी चर्चा केली.
जेसीबी चालक व वाहन चालक यांना  बारणे यांनी योग्य त्या सूचना ही केल्या.काम जोरात चालू असल्याने पाणी साठा वाढणार असल्याने खासदार आप्पा बारणे यांनी समाधान व्यक्त केले.
पवना पाटबंधारे विभाग तसेच तहसील मावळ यांनी ही प्रशासकीय मदत केल्या बद्दल  त्याचे ही आभार मानले. शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर ,उपतालुका प्रमुख  अमित कुंभार ,मदन शेडगे,विभाग प्रमुख उमेश दहिभाते , राम सावंत, तळेगाव शहर प्रमुख दत्ता भेगडे,अमोल पाटील ,किशोर शिर्के, अनिल भालेराव अतुल केंडे,शक्ती जेव्हेरी,तानाजी लायगुडे,विकास कालेकर, सरपंच  नारायण बोडके,पप्पू कडू,खंडू कालेकर ,सुरेश गुप्ता सनी मोहिते,उमेश् ठाकर ,पोलीस पाटील खीरे उपस्थित होते.

error: Content is protected !!