
वडगाव मावळ:
वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया अध्यक्षपदी यशवंत शिंदे यांची निवड करण्यात आली.
मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, मावळ सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संजय शेडगे, युवक अध्यक्ष अतुल वायकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वडगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत शिंदे
यांची वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड जाहीर करण्यात आली.
शिंदे म्हणाले,” पक्ष संघटनेतील सर्व उपक्रमांना सोशल मीडियावरून प्रसिद्ध देऊन पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार आहे.
- पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराज्यच्या यशात मानाचा तुरा
- कान्हे रेल्वे उड्डाणपुलास ग्रामस्थांचा विरोध
भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन - वरसुबाई विद्यालयात वह्यांचे वाटप
- भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी जाहीर
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप




