वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. शासकिय विश्रामगृह वडगाव येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत आमदार श्री. सुनिल आण्णा शेळके, ज्येष्ठ नेते श्री. बापुसाहेब भेगडे, ज्येष्ठ नेते श्री. बबनराव भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री. गणेशजी खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलची कार्यकारिणी अध्यक्ष श्री. मंगेश खैरे व महिला अध्यक्षा सौ. संध्याताई थोरात यांनी जाहीर केली.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री. गणेश खांडगे, कार्याध्यक्ष श्री. साहेबराव कारके, ज्येष्ठ नेते श्री. विठ्ठलराव शिंदे, पुणे जिल्हा ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, मावळ महिला अध्यक्षा सौ. दिपालीताई गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सौ. सारिकाताई शेळके, युवक अध्यक्ष श्री. किशोर सातकर, कार्याध्यक्ष श्री. सचिन मुऱ्हे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष श्री. संदीप आंद्रे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा सौ. पुष्पाताई घोजगे, युवती अध्यक्षा सौ.आरती घारे, संजय गांधी निराधार अनुदान योजना अध्यक्ष श्री नारायण ठाकर, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, दक्षिण भारतीय सेल अध्यक्षा सौ. हेमाताई रेड्डी, सौ. कल्याणीताई काजळे, सौ. शबनमताई खान व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले.
देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे व ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन मावळ तालुकाध्यक्ष श्री. गणेश खांडगे यांनी दिले.
यावेळी नगरसेवक श्री. सुनिल ढोरे, श्री. चंद्रजित वाघमारे, खादी ग्रामोद्योग अध्यक्ष अंकुश आंबेकर, वडगाव शहर अध्यक्ष प्रवीण ढोरे, मा.सरपंच रविंद्र घारे, मा. दत्तात्रय पडवळ, मावळ सोशल मीडिया अध्यक्ष संजय शेडगे, वडगाव ओबीसी सेल अध्यक्ष मयुर गुरव, नवलाख उंब्रे गाव अध्यक्ष सुहास शेवकरी, सोशल मीडिया प्रमुख राहील तांबोळी, उपसरपंच राजेंद्र ढमाले, मा. उपसरपंच विक्रम घारे, प्रणव पटेकर व पदाधिकारी उपस्थित होते.
नियुक्ती खालीलप्रमाणे
सोमनाथ नामदेव धोंगडे – वरिष्ठ उपाध्यक्ष, मावळ
बाळासाहेब गुलाब खंडागळे – वरिष्ठ उपाध्यक्ष, मावळ
प्रमोद वसंत शिंदे – वरिष्ठ उपाध्यक्ष, मावळ
राजु मारूती दळवी – उपाध्यक्ष, मावळ
निलेश किसन भागवत – उपाध्यक्ष, मावळ
संजय सुरेश लोणकर – सरचिटणीस, मावळ
मेघराज प्रकाश हुलावळे – सरचिटणीस, मावळ
स्वप्नील सुरेश माळी – सरचिटणीस, मावळ
महेश खंडू गाडे – सरचिटणीस, मावळ
बाबुराव विलास खंडागळे – अध्यक्ष, सोशल मीडिया मावळ
योगेश महादेव माळी – अध्यक्ष, देहुरोड शहर
सोनल रमेश आनंदे – अध्यक्ष, कान्हे शहर
उमेश प्रकाश तंबोरे – अध्यक्ष, नाणे मावळ पूर्व विभाग
अनिकेत मारूती कदम – अध्यक्ष, आंदर मावळ पश्चिम विभाग
गणेश बबन सुतार – अध्यक्ष, पवन मावळ पश्चिम विभाग
महिला पदाधिकारी नियुक्ती खालीलप्रमाणे
सौ. जयश्रीताई बाळू पवार – कार्याध्यक्ष, मावळ
सौ. अर्चनाताई संतोष साळवे – उपाध्यक्ष, मावळ
सौ सविताताई मंचरे – उपाध्यक्ष, मावळ
सौ वनमालाताई बबन दळवी – उपाध्यक्ष, मावळ
सौ. मनीषाताई विवेक जाडकर – सरचिटणीस, मावळ
सौ. प्राचीताई मयूर गायकवाड – सरचिटणीस, मावळ
सौ. पूजाताई अमित कदम – सरचिटणीस, मावळ
सौ. पूजाताई किरण रावडे – सचिव, मावळ
सौ. सुरेखाताई शेखर गायकवाड – चिटणीस, मावळ
सौ. रत्नप्रभा मधुकर गायकवाड – मुख्य संघटक, मावळ
सौ अर्चनाताई भोकरे – सह संघटक, मावळ
सौ. वैशालीताई संजय लगाडे – सह संघटक, मावळ
कुमारी भारतीताई गणपत गावडे – खजिनदार, मावळ
सौ. गंगाताई तळेकर – कार्यकारिणी सदस्य
सौ. जयश्रीताई संभाजी कदम – कार्यकारिणी सदस्य
सौ. रोहिणीताई सतीश थोरात – कार्यकारिणी सदस्य
सौ. नीलिमाताई गणेश शिंदे – अध्यक्षा, तळेगाव शहर
सौ. लीनाताई विजय दिघे – कार्याध्यक्ष, तळेगाव शहर
सौ. विद्याताई अमरीश भोसले – अध्यक्षा, तळेगाव स्टेशन विभाग
सौ. लक्ष्मीताई मल्लिकार्जुन गजाकोश – कार्याध्यक्ष, तळेगाव स्टेशन विभाग
सौ. निर्मलाताई मछिंद्र देवकर – अध्यक्षा, देहूगाव शहर
सौ. नयनताई संजय माळी -अध्यक्षा, देहूरोड कॅन्ट
सौ. सुजाताताई अमर जाधव – अध्यक्षा, लोणावळा शहर
सौ. नंदाताई अनिल कुंभार – कार्याध्यक्ष, लोणावळा
सौ गंगाताई यल्लप्पा तळेकर – उपाध्यक्ष लोणावळा
सौ. सुधाताई अरुण भालेकर – अध्यक्षा, वडगाव शहर
सौ. मंजूताई उमेश कदम – अध्यक्षा, पवन मावळ
सौ. सपनाताई रुपेश फाटक – अध्यक्षा, नाणे मावळ पश्चिम विभाग
सौ. संगीताताई गोरख भोरपकर – अध्यक्षा, नाणे मावळ पूर्व विभाग
सौ. शलाकाताई सिद्दार्थ साळवे – अध्यक्षा, टाकवे गण
सौ. निलमताई सीताराम सुतार -अध्यक्षा, वाकसई गण
सौ. नलिनीताई रजनीकांत गायकवाड – अध्यक्षा, सोमाटणे गाव
सौ. सोनालीताई माळवदकर -अध्यक्षा, शिवणे गाव
सौ. ज्योतीताई बाळू चव्हाण – अध्यक्षा, ओझर्डे गाव
सौ. अनिताताई भाऊ देशमुख – अध्यक्षा, देवधर गाव
सौ. पल्लवीताई कदम – अध्यक्षा, पाचाणे गाव
सौ. निकिताताई सुधाकर गायकवाड – अध्यक्षा, उर्से गाववडगाव मावळ:

सौ. निकिताताई सुधाकर गायकवाड – अध्यक्षा, उर्से गाव

error: Content is protected !!