टाकवे बुद्रुक:
येथील जुन्या पिढीतील आदर्श माता धोंडाबाई महादू टेमघिरे (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, तीन सूना, दीर, नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका देखरेख संघाचे चेअरमन संभाजी महादू टेमगिरे व साहेबराव टेमघिरे यांच्या त्या आई, तर युनियन लीडर दत्तात्रय बबन टेमगिरे, तानाजी बबन टेमगिरे यांच्या त्या चुलती होत.

error: Content is protected !!