टाकवे बुद्रुक:
येथील आदर्श शिक्षक श्री रोहन पंडित यांचा टाकवे बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये त्यांचा सेवानिवृत्त निमित्त त्यांचा माजी विद्यार्थी यांनी गावात भव्य मिरवणूक व डीजेच्या तालात मिरवणूक काढण्यात आली.
माजी विद्यार्थी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी असवले यांच्या वतीने त्यांचा मानपत्र व भव्य ट्रॉफी देऊन देऊन सत्कार करण्यात आला . संत तुकाराम प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला शिक्षक नेते आमदार भगवानराव साळुंखे, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले ,सरपंच भूषण असवले, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी अस्वले ,प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष अनिल असवले, किसन ननवरे माजी सरपंच ,राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मारुती असवले, चेअरमन संभाजी टेमगिरे ,माजी चेअरमन दत्ता घोजगे,मावळ वार्ता चे मुख्य संपादक संजय अडसुळे, संचालक दत्तात्रय असवले,SRP चे तालुकाअध्यक्ष बबन ओव्हाळ ,संस्थेचे उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे ,माजी सरपंच प्रल्हाद जांभुळकर, संचालक राज खांडभोर, माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,ग्राम पंचायत सदस्य सोमनाथ असवले,मा चेरमन,महादू गुनाट, मारुती असवले, राजु असवले,दतात्रय गायकवाड,असवले,भाजपा उपाध्यक्ष दत्ता असवले,आंदर मावळ भाजपा युवा अध्यक्ष काळुराम घोजगे, माजी उपसरपंच सत्तू दगडे ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा आसवले काळूराम आसवले माजी सदस्य नवनाथ आंबेकर,शिवसेना टाकवे प्रमुख संपत शिंदे,साहेबराव आंबेकर ,शिक्षक नेते विलास भेगडे,जि प शाळेचे मुख्याध्यापक जरग सर,रामराव जगदाळे सर, पंडित नेहरू हायस्कूल सर्व स्टाफ,मा पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर साबळे, शांताराम साबळे ,प्रकाश मालपोटे, प्रदीप मोढवे,मा सरपंच सदाशिव जांभूळकर उपस्थित होते.
सूत्रसंचालन नारायण असवले, स्वागत पिराजी वारींगे सर,यांनी केले, आभार प्राचार्य उभे सर यांनी केले.

error: Content is protected !!