
नवलाख उंबरे:
येथील एम .आय .डी .सी . यॉर्क ट्रान्सपोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जाधव वाडी येथे वॉटर फिल्टर बसवण्यात आला.
या वेळी माजी सरपंच चैताली पांडुरंग कोयते,उप सरपंच राहुल शेटे, रामनाथ बाधले, माजी उपसरपंच आशा जाधव, अभिषेक ओझा, राहुल गायवाड, प्रकाश वाघ, वर्षा राणी काळोखे, तानाजी जाधव, किरण जाधव, पंडित भाऊ जाधव, तात्या भाऊ शेटे, माणिक जाधव, बाळू जाधव, रवी कोयते, शंकर कोयते, संग्राम कदम, महादेव जाधव, विठ्ठल बधाले , महादू भोसले, सुनीता काळोखे, लक्ष्मी पितांबर , अंजना जाधव, बबन जाधव भरत काळोखे उपस्थित होते.
पांडूरंग कोयते यांनी पाठपुरावा करून काम करून घेतले ग्रामस्थ उपस्थित होते.
- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने
श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा - शिंदेघाटेवाडीत वृक्षारोपण तरूणांचा पुढाकार,ज्येष्ठांचे मार्गदर्शन
- टाकवे बुद्रुकला मोफत प्राणायाम शिबीर
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध



