
वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी बळीराम मारूती मराठे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी त्यांची निवड केली.
आमदार सुनिल शेळके, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले,नगराध्यक्ष मयूर ढोरे,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे,देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे,माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले,नवनाथ पडवळ, पांडुरंग कोयते उपस्थित होते.
मराठे म्हणाले,” राष्ट्रवादी पक्षाचे विचार पोहचवून पक्ष संघटना वाढीसाठी परिश्रम घेऊन घेतले जातील.पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडील.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप



