
चिंचवड:
सिने अभिनेत्री मोनालिसा बागल हिने महावीर हाॅस्पिटल
च्या निगडीतील रेडीयंट युनिटला भेट देऊन फेशियल करून घेतले. रेडीयंट मधील हा अनुभव अतिशय इमेझिंग होता. यापुढे ही रेडीयंट मध्ये ट्रीटमेंट घेणार असल्याचे मोनालिसा सांगत होती.
यावेळी भिरकीट,झाला बोबाटा चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे उपस्थित होते. रेडीयंटच्या संचालिका अंजना मुथा व डाॅ. विकेश मुथा यांनी त्यांचे स्वागत केले. रेडीयंट मधील व्यवस्थापनाचे कौतुक करीत मोनालिसा यांनी शुभेच्छा दिल्या.
महावीर हाॅस्पिटलचे रेडीयंट मध्ये वेगवेगळ्या उपचारासह आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे दालन निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास महावीरचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी दिला.
जग बदलत चाले आहे तसे जगा सोबत आपणालाही बदलावे लागणार आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. हा नियम जसा निसर्गाला तसा आपणाला आहे.म्हणून बदलत्या जगा समवेत चालण्यासाठी हे दालन उपयुक्त ठरेल असे मुथा यांनी सांगितले.
या दालनात डाग कमी करणे,लेसर पुनरुस्थान, प्लेटलेट समृद्ध प्लाजमा,त्वचा रंगद्रव्य कमी करणे,त्वचा उजळणे त्वचा व केसांचे विकार ,निदान आणि उपचार, लेजर च्या साहाय्यने नको असलेले केस कमी करणे, तीव्र स्पंदीत प्रकाश थेरपी, स्ट्रेच मार्क कमी
करणे, कापिंग,लेसर / केमिकल पिल,हायड्रा फेशिअल
,फोटो फेशिअल,गल्वनिक फेशियल,केस प्रत्यारोपन या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत.
डाॅ.वर्षा मिश्रा, डाॅ. प्रियंका कुमावत,डाॅ. देविलाल भांबू येथील व्यवस्थापन पाहत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क:9002424008, 9002434009
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध
- मावळातील कुस्तीपटूंना सरावासाठी मिळणार आधुनिक सुविधा
- उर्मी प्रकल्पांतर्गत आदर्श कॉलनीत आरोग्य जनजागृती शिबीर
- महावीर हॉस्पिटलच्या फिरत्या दवाखान्यात, वारकरी बांधवांना मोफत औषधोपचार व मसाज






