नवलाखउंब्रे:
येथील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त भागवत कथेचा निरुपण सोहळा सुरू आहे. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या मांदियाळीत निरुपण केले जात आहे. मावळची अयोध्या असे संबोधले जाणा-या श्रीराम मंदीरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
बाळा महाराज उडाफे यांच्या रसाळ वाणीतून भागवत कथेचे निरुपण केले जात आहे. बाळासाहेब लोणकर,संतोष नरवडे,विक्रम कदम,नागेश शिर्के,मिलींद कुलकर्णी,विजय जगनाडे,बाबाजी पराडे,संतोष पापळ
उपस्थित होते.

error: Content is protected !!