नवलाखउंब्रे:
नवलाखउंबरे पंचक्रोशीतील एमआयडीसी तील नामांकित यॉर्क कंपनी ट्रान्सपोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नवलाखउंबरेला व्यायाम शाळेला इनोव्हेटर व गावात डजबिन व श्री राम विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सॅनिटरी नॅपकिन पॅड मशीन देण्यात आली.
यावेळी अभिषेक ओझा, राहुल गायकवाड, प्रकश वाघ, माजी उपसरपंच रवि कडलक, रामनाथ बधाले, लक्ष्मण नरवडे ,सोमनाथ पडवळ, गावडे सर मुख्याध्यापक, अध्यक्ष सुरेश शेटे , विनायक गायकवाड उपस्थित होते. माजी सरपंच चैताली पांडुरंग कोयते यांच्या पुढाकारातून ही मदत करण्यात आली. गेले दहा वर्ष ही कंपनी गावातील विकास करता सामाजिक विकास निधीतून मदत करीत आहे. शाळेला ,आदिवासी बांधवांसह ,आरोग्य केंद्राला मदत केली आहे.

error: Content is protected !!