मावळमित्र न्यूज विशेष:
महावीर हाॅस्पिटलचे रेडीयंट युनिट आपल्या सेवेसाठी सुरू होत आहे. आपल्या सेवेसाठी वेगवेगळ्या उपचारासह आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे दालन निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास महावीरचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी व्यक्त केला आहे.
जग बदलत चाले आहे तसे जगा सोबत आपणालाही बदलावे लागणार आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. हा नियम जसा निसर्गाला तसा आपणाला आहे.
निगडी प्राधिकरणात महावीरच्या भव्य दिव्य दालनात आपणाला डाग कमी करणे,लेसर पुनरुस्थान, प्लेटलेट समृद्ध प्लाजमा,त्वचा रंगद्रव्य कमी करणे,त्वचा उजळणे त्वचा व केसांचे विकार ,निदान आणि उपचार, लेजर च्या साहाय्यने नको असलेले केस कमी करणे, तीव्र स्पंदीत प्रकाश थेरपी, स्ट्रेच मार्क कमी
करणे, कापिंग,लेसर / केमिकल पिल,हायड्रा फेशिअल
,फोटो फेशिअल,गल्वनिक फेशियल,केस प्रत्यारोपन या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!