वराळे:
येथील संगिता दामोदर मराठे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
मावळ तालुका काँग्रेसचे सरचिटणीस दामोदर गिरमाजी मराठे त्यांचे पती.हभप शंकर महाराज मराठे यांची भावजय तर राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस बळीराम मराठे पुतणे होत.

error: Content is protected !!