कामशेत:
येथील जुन्या पिढीतील श्रीमती पार्वताबाई हरीभाऊ डुबे (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सून, जवाई ,नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाळासाहेब डुबे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!