वडगाव मावळ:
येथील बालविकास मित्र मंडळाच्या वतीने श्री.चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिरात गणेश जयंती निमित्त घेण्यात आलेल्या बाल चित्रकला स्पर्धेत २८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मंडळाच्या वतीने रोख स्वरूपातील रक्कम व प्रमाणपत्र अशा स्वरूपाचे बक्षीस वितरण सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
बालवाडी गट
प्रथम क्रमांक – समृद्धी दत्तात्रय थरकुडे
द्वितीय क्रमांक- नुमांशु अनिल शिंदे
तृतीय क्रमांक- अर्णवी उमेश तिकोणे
१ ली ते २ री गट
प्रथम क्रमांक – नीलम जैन
द्वितीय क्रमांक- अदिती धनेश वाघवले
तृतीय क्रमांक- स्वरूप रवींद्र विनोदे
३ री ते ४ थी गट
प्रथम क्रमांक – आरोही निलेश देवघरे
द्वितीय क्रमांक- सृष्टी दत्तात्रय खताळ
तृतीय क्रमांक- समर्थ संजय जाधव
चतुर्थ क्रमांक- स्मित संदीप जाधव
५ वी ते ७ वी गट
प्रथम क्रमांक – मनुजा भोलेनाथ म्हाळसकर
द्वितीय क्रमांक- शार्वी चंद्रशेखर जाजू
तृतीय क्रमांक- नवनाथ अरुण कोकाटे
८ वी ते १० वी गट
प्रथम क्रमांक – गार्गी मुकुंद ढोरे
प्रथम क्रमांक- ईश्वरी कथिलकुटे
द्वितीय क्रमांक- युगल धनराज शिंदे
खुला गट
प्रथम क्रमांक – ज्योस्ना ललित जैन
द्वितीय क्रमांक- दामिनी रोहिदास वाघवले
तृतीय क्रमांक- खुशी ओसवाल.

error: Content is protected !!