टाकवे बुद्रुक:
आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून पिंपरी बुद्रुक येथे साकव पुलाचे बांधकामासाठी ३५लाख निधी मंजूर झाला असुन सदर कामाचे भूमिपूजन नारायण ठाकर (अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती मावळ ) यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याप्रसंगी सौ रोहिणी राजेश कोकाटे (सरपंच ग्रामपंचायत माळेगांव बुद्रुक) , शंकर चिंधु बोऱ्हाडे( उपसरपंच ग्रामपंचायत माळेगांव बुद्रुक), शिवाजीराव असवले (आध्यक्ष राजमाता जिजाऊ शिक्षण मंडळ), नारायण मालपोटे (उद्योजक) , बाबाजी गायकवाड (माजी सरपंच टाकवे बुद्रुक) नामदेव शेलार ( सरपंच बोरवली) ,भरत जोरी (उद्योजक), बाळासाहेब खंडागळे (माजी सरपंच ग्रामपंचायत माळेगांव बुद्रुक) , राजेश कोकाटे (माजी सरपंच ग्रामपंचायत माळेगांव बुद्रुक), नवनाथ गायकवाड (सदस्य ग्रामपंचायत माळेगांव बुद्रुक) , जालिंदर भाऊ मेठल (पोलिस पाटील माळेगांव खुर्द) , बाळासाहेब घाडगे (उपाध्यक्ष SRP मावळ) , रोहिदास कारभळ , बबनराव पिंपरकर , सखाराम केंगले , वैभव पिंगळे, तुकाराम बोऱ्हाडे (खजिनदार भैरवनाथ बचत गट) नागरगोजे (ठेकेदार) व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
या साकव पूला मुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. गावक-यांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.

error: Content is protected !!