नवलाखउंब्रे:
‘ दिले बळ दिले आम्हाला, बलवंत होण्यासाठी दिशा’ ‘ दिली आम्हाला यशवंत होण्यासाठी!! याच स्मरणातून नवलाखउंब्रेतील ह.भ.प. बबुशातात्या बबन कोयते यांच्या गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रथम पुण्यस्मरणा निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. ०६/०२/२०२२ रोजी सकाळी १० वाजता पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वाची उपस्थीती प्रार्थनीय आहे अशी विनंती कोयते परिवाराने केली आहे. श्री. रामायणाचार्य भास्कर महाराज रसाळ, नाशिक यांचे किर्तन होणार आहे. मु.पो.नवलाख उंब्रे ता.मावळ येथे पुण्यस्मरण सोहळा होणार असून सकाळी १० ते १२ किर्तन दुपारी १२ ते ३ स्नेहभोजन असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
सौ. चैताली पांडुरंग कोयते (सरपंच न. उंब्रे),श्री. हनुमंत बबुशा कोयते (मुलगा),श्री. पांडुरंग बबुशा कोयते (मुलगा)
,श्री. सखाराम बबन कोयते (भाऊ) श्री. बाळासाहेब बबन कोयते (भाऊ),श्री. भामाजी बबन कोयते (भाऊ)
,श्री.महादु बबन कोयते (भाऊ),श्री. मारुती गेणभाऊ कोयते (पुतणे),श्री. तुकाराम रामचंद्र कडलक (मावस भाऊ) सौ. बायडाबाई बाळासाहेब मराठे (बहिण),श्री. मधुकर बबन कोयते (भाऊ) श्री. सुरेश सखाराम कोयते (पुतणे),सौ. जिजाबाई ज्ञानेश्वर शेळके (मुलगी) निमंत्रक असून श्रीराम भंजनी मंडळ नवलाखउंब्रे,समस्त कोयते परिवार व सगेसोयरे तसेच समस्त ग्रामस्थ नवलाख उंब्रे कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहे.

error: Content is protected !!