टाकवे बुद्रुक :
येथील सुरेश पांडुरंग असवले ( वय ४७) यांचे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ,भावजय, पुतणे असा परिवार आहे. सोन्या सुरेश असवले पुत्र असून
शांताराम पांडुरंग असवले ,दशरथ पांडुरंग असवले,
देविदास पांडुरंग असवले ,रोहिदास राघू असवले त्यांचे बंधू होत.

error: Content is protected !!