टाकवे बुद्रुक:
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारूती असवले हायस्कूल मधील विद्यार्थ्याचा गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले .
संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले, उपाध्यक्ष मनोज जैन, सचिव रामदास वाडेकर, खजिनदार तानाजी असवले, संचालक व सरपंच भूषण असवले, ज्येष्ठ नेते नंदू असवले ,गुणवंत कामगार काळूराम असवले,संचालक सोमनाथ असवले, संचालक स्वामी जगताप, संचालक पांडुरंग मोढवे,मुख्याध्यपक किरण हेंद्रे ,चेतन सातकर,अविनाश जाधव,रुपाली जाधव,वैशाली शेळके,तृप्ती पवार,नेहा असवले,आमिता जोशी,उषा असवले, राधिका शेंडे उपस्थित होते.
दोन वर्षानंतर इंग्रजी माध्यमाची शाळा खुली झाल्यावर मुलांच्या चिवचिवाटाने शाळा गजबजून गेली.
शिवाजी असवले यांनी स्वागत केले.

error: Content is protected !!