
टाकवे बुद्रुक :
येथील जुन्या पिढीतील जेष्ठ कारभारी.
कै. पांडुरंग तान्हु असवले यांचे(वय १०२ ) निधन झाले. त्यांचा पंच्यात चार मुले. एक भाऊ. पुतणे, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. शांताराम पांडुरंग असवले ,दशरथ पांडुरंग असवले,सुरेश पांडुरंग असवले
देविदास पांडुरंग असवले त्यांचे पुत्र होत. रोहिदास राघू असवले. पुतणे. ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच टाकवे वडेश्वर गट भाजपा अध्यक्ष. शंकर सीताराम असवले. पुतणे होत.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप