कामशेत:
कामशेत शहर भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय बाळासाहेब लोणकर यांचे आकस्मित दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,तीन भाऊ , आई असा परिवार होत.
अंत्यविधी बुधवारी दि.२६ ला दुपारी २ः०० वाजता कामशेत गावठाण स्मशानभुमी येथे होईल.लोणकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेत झाले.महाविद्यालयात प्रेमळ विद्यार्थी म्हणून प्रिय होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!