मुंबई:
लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे उपस्थित होते.

error: Content is protected !!