वडगाव मावळ:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ .मोहन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 26 जानेवारी 2022 रोजी गणराज्य दिन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी नायगाव येथील ग्रामपंचायत कडे राष्ट्रध्वज देण्यात आला .
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड सर, संचालिका प्रिया पुजारी तसेच प्रतिष्ठानचे खजिनदार मनोहर कड ,समीक्षा कड, अनंन्या पुजारी तसेच श्री सिध्देश्वर देवस्थान तालुका पुरंधर जिल्हा पुणे नायगाव गावचे सरपंच बाळासाहेब कड, मा सरपंच संपतराव कड, सचिव’ राहुल कड, रोहिदास आबा कड, सदांनाना खेसे,संजय होले, यशवंत बापु कड,संतोष गायकवाड, बाळासो भागवत, मंगेश चौंडकर, सुरज गायकवाड, व प्रकाश ठवाळ, व इतर ग्रामस्त उपस्थित होते..
राष्ट्रध्वज सारखी अमूल्य भेट ग्रामपंचायतला दिल्या बद्दल नायगाव ग्रामस्थांनी संस्कार प्रतिष्ठान चे आभार मानले.

error: Content is protected !!