
सोमाटणे:
पवन मावळातील आढे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस पंचायत समिती मावळच्या सभापती ज्योती शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.शालेय परिसर,रंगरंगोटी,वृक्षारोपण इ.कामांबाबत समाधान व्यक्त केले.
इयत्ता पाचवीच्या वर्गाची शिष्यवृत्तीची तयारी पाहून वर्गशिक्षक कुंडलिक शिंदे यांचे विशेष कौतूक केले.पाढे पाठांतर,सुलेखन,प्रदुषणमुक्त दिवाळी,इंग्रजी अध्ययन समृद्धी इ.विविध उपक्रमांची पाहणी करुन शाळेच्या मुख्याध्यापिका आरती दळवी व सर्व शिक्षकांचे कौतूक केले.शाळेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन शाळा आए.एस.ओ करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.
- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने
श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा - शिंदेघाटेवाडीत वृक्षारोपण तरूणांचा पुढाकार,ज्येष्ठांचे मार्गदर्शन
- टाकवे बुद्रुकला मोफत प्राणायाम शिबीर
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध






