कार्ला :
वेहरगाव एकवीरा देवस्थानचे माजी विश्वस्त ,माजी ग्रामपंचायत सदस्य कार्ला सोसायटीचे चेअरमन विलास मधुकर कुटे (वय ५२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्यामागे पत्नी,मुलगा,मुलगी,भाऊ,असा मोठा परिवार असून सामाजिक कार्यक्रते संतोष कुटे पुणे जिल्हा राष्ट्रवादी उपाअध्यक्ष शरद कुटे,मनसेचे अशोक कुटे,तानाजी कुटे,संभाजी कुटे यांचे बंधु तर ओम कुटे यांचे वडील होत.

error: Content is protected !!