वडगाव मावळ:
माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा वाढदिवसा चे ओचित्य साधून
श्रद्धा व प्रेरणा सप्ताह निमित्ताने वडगांव शहर भाजपचे वतीने, अटल दिनदर्शिका २०२२ या पाच हजार कॅलेंडर चे वडगांवमध्ये घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार आहे.
त्याचे प्रकाशन मा राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे व तालुका भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे ,वडगांव नगरपंचायतचे गटनेते दिनेश ढोरे,नगरसेवक प्रविण चव्हाण ,अर्चना म्हाळसकर, किरण म्हाळसकर, सुनिता भिलारे, दिलीप म्हाळसकर,रविंद्र काकडे,दीपाली मोरे, ऍड विजय जाधव, शामराव ढोरे, प्रसाद पिंगळे,किरण भिलारे, मा सरपंच नितीन कुडे,सुधाकर ढोरे, संभाजी म्हाळसकर,सोमनाथ काळे,रवींद्र म्हाळसकर, युवा अध्यक्ष विनायक भेगडे ,महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष भूषण मुथा, श्रीधर चव्हाण,शेखर वहिले,रमेश ढोरे,प्रशांत चव्हाण,दिपक भालेराव,प्रज्योत म्हाळसकर,चेतन बाफना, कुलदीप ढोरे,सागर मराठे,श्रीकांत चांदेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!