कामशेत:
माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांचा वाढदिवस महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था अनुदानित आश्रमशाळा कामशेत येथे संपन्न करण्यात आला . भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया मावळ तालुका यांच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आली.
रविंद्र भेगडे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मावळ, ज्योती शिंदे सभापती पंचायत समिती मावळ, सुवर्णा कुंभार माजी सभापती पंचायत समिती मावळ, सायली बोत्रे अध्यक्षा, महिला आघाडी भारतीय जनता पार्टी मावळ संदीप काकडे युवा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी मावळ अभिमन्यू शिंदे अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी मावळ तालुका ,मच्छिंद्र केदारी, सुनील चव्हाण सरचिटणीस भारतीय जनता पार्टी मावळ तालुका ,सागर शिंदे सोशल मीडिया अध्यक्ष मावळ तालुका ,नामदेव वारिंगे अध्यक्ष क्रीडा आघाडी मावळ तालुका ,हरिभाऊ दळवी अध्यक्ष, किसान मोर्चा सरचिटणीस मावळ तालुका विठ्ठल तुर्डे अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी अंदर मावळ प्रवीण शिंदे अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी मावळ तालुका अनिकेत काटकर अमोल केदारी अध्यक्ष, सहकार आघाडी मावळ तालुका प्रदीप हुलावळे अरुण भानुसघरे ,प्रशांत ढोरे तसेच सोशल मीडिया पदाधिकारी सागर शिंदे, विकास घारे, अनिकेत सस्ते, संदीप सावळे, विठ्ठल कोरडे, संतोष आसवले, अनिकेत काटकर, सारिका शिंदे , माजी सरपंच कामशेत मीना मावकर, स्वाती सुर्वे, जनाबाई पवार आदि पदाधिकारी उपस्थित होते.
महर्षी कर्वे आश्रम शाळेच्या शाळा समिती सदस्य धनंजय वाडेकर विक्रम बाफना, मुख्याध्यापिका अनिता देवरे शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ वाडेकर यांनी केले .आभार सागर शिंदे सोशल मीडिया अध्यक्ष यांनी मानले.

error: Content is protected !!