कामशेत:
महावीर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.विकेश मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी अभियान, रक्तदान शिबिर ,फिरता दवाखाना लोकार्पण सोहळा व सवलतीच्या दरातील शस्त्रक्रिया सांगता सोहळा तसेच आरोग्य दूत सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे ,भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर,पोलीस निरीक्षक संजय जगताप,शिवसेना नेते अमित कुंभार ,संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक माऊली शिंदे ,माजी उपसरपंच तानाजी दाभाडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते शंकरराव शिंदे, सरपंच रुपेश गायकवाड, भाजपाचे शहराध्यक्ष मोहन गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शिंदे, शिवसेनेचे शहर प्रमुख सतीश इंगवले ,देवराईचे अध्यक्ष सुकन बाफना, नेमिनाथ टेम्पल ट्रस्ट विश्वस्त लालचंद मुथा ,ग्रामपंचायत सदस्य अंजना मुथा, मुकेश मुथा,संकेत सोनवणे, कैसर शेख ,सागर पवार, सचिन शेडगे, अभिमन्यू शिंदे ,निलेश गायकवाड .,गणेश भोकरे ,तानाजी वाघवले उपस्थित राहणार आहेत.
महावीर हॉस्पिटल च्या प्रांगणात हा सोहळा संपन्न होणार असून नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान सह्याद्री प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा संघटना ,दोस्ती ग्रुप मावळ व महावीर हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!