
तळेगाव दाभाडे:
येथील काकासाहेब खळदे नगर येथे दत्त जयंती सर्व भक्तांनी उत्सवात साजरी केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संकेत सतीश खळदे यांनी भगवद्गीतेचे भक्तांना वाटप केले.
संकेत खळदे म्हणाले,” भगवद्गीतेचे विचार आचरणात आणूया,दत्त महाराजांकडे प्रार्थना करूया देशावर आलेले कोरोना संकट लवकरात लवकर नाहीसे होऊ दे.
अरविंद भेगडे, मोहिनी भेगडे ,सुनील खळदे, यश किल्लेवाला ,मीहीर भेगडे ,विजय धायगुडे व काकासाहेब खळदे नगर मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
मंत्रा 360 सिटी दत्तजयंतीनिमित्त श्रीमद्-भगवद्गीता वितरण संकेत खळदे, सुनील खळदे, सुनील जांभुळकर ,रविकांत उपासने सुनील नकताळे ,महेश कुलकर्णी , विजय धायगुडे इमीहास नालबद शुभम ब्राह्मणकर दिलीप नामे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
- सफर 361 किल्लांची ग्रुपकडून ढाक गडावर स्वछता मोहीम
पाण्याच्या टाकीला मारले जाळे स्वछता राखण्याचे केले आवाहन - भराव खचल्याने ढंपर उलटल्याची घटना
- साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान
- सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकल वाटप






