
मावळमित्र न्यूज:
महाराष्ट्रातील खव्यांच्या पसंतीस पडलेले, बाराही महिने खव्यांच्या तुडूंब गर्दीने भरलेले मावळ तालुक्यातील शिवराज हाॅटेलची स्पे.बुलेट थाळी .ही थाळी एका माणसाने एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट बक्षिस..! अशी खास ऑफर शिवराजने दिली आहे.
मावळ तालुक्यातील हे एकमेव हाॅटेल आहे,जे आयएसओ नामांकन प्रामाणित आहे.
जिथे खवय्यांसाठी मेजवानी असते,तिथे व्हेज नॉनव्हेज खाल्ल की तृप्तीचे ढेकर येतात. हा तरूण या व्यवसायात येऊ पाहणा-या महाराष्ट्रातील तरुणांसाठी आयडाॅल आहे. वडगाव मावळ येथील अतूल वायकर असे या तरूणाचे नाव,असून हाॅटेल शिवराज हे खाद्यसंस्कृतीतील ब्रॅण्ड झालेले पुणे जिल्ह्यातील मोठे नाव आहे. या हाॅटेल मधील गावरान चिकन,कडकनाथ चिकन,तंदूर,फिशथाळी,व्हेज थाळी,साऊथ इंडियन,चायनीजची चव चाखायला शेकडो ग्राहकांची रीघ लागलेली असते.
येथील पैलवान,सरकार, कडकनाथ बकासूर,मालवणी फिश थाळी, रावणथाळीने महाराष्ट्र भर दबदबा केला आहे,शिवराज मधील गावरान चिकन आणि कडकनाथची चव थेट बाॅलीवूड पर्यत पोहचली. सुपरस्टार नाना पाटेकर यांनी येथील गावरान चिकनच्या रस्सावर ताव मारला. बाॅलीवूड मध्ये पोहोचण्यापूर्वी येथील गावरान मटणाचा ठसका महाराष्ट्रातील कुस्त्याच्या आखाडयात पोहचला.

त्यामुळेच महाराष्ट्र केसरी बाळा रफीक शेख याने येथील सरकार थाळीवर ताव मारला आहे. आज महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणा-या शिवराज ब्रॅण्डचे सर्वेसर्वा अतूल वायकर,वडगाव मावळ येथील शेतकरी कुटूंबातील तरूण,घरच्या शेती मुळे अन्नधान्याची किंमत आणि महत्व ते जाणून आहेत,शेतकरी आई वडील असलेल्या अतूल यांनी हाॅटेल व्यवसायातील करिअरचे स्वप्न महाविद्यालयात पाहिले,खादी ग्रामोद्योग मधून सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज या योजनेतून पन्नास हजाराचे कर्ज घेऊन गावरान चिकनचे पाहिले हाॅटेल सुरू केले.
बकासुर थाळी,स्पे.रावण थाळी, स्पे.बुलेट थाळी,
सरकार थाळी,स्पे.कडकनाथ चिकन,,स्पे.गावरान चिकन, स्पे.मटन भाकरी,पापलेट,सुरमई,मांदेली,कबाब,
चायनीज,प्रॉन्स, तंदूर आणि बरच काही आहे.पैलवान थाळी मालवणी फिश थाळी.कुठे यायच असा प्रश्न पडला असेल तर लिहून घ्या आमचा पत्ता
हॉटेल शिवराज ,फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉनव्हेज शाखा क्र.१,शाखा क्र.२ पुणे-मुंबई जुना हायवे,
रामकृष्ण हरी मंगल कार्यालय शेजारी,
भेगडे लॉन्स जवळ वडगाव,ता.मावळ जि.पुणे कान्हे फाटा,ता.मावळ जि.पुणे
अधिक माहितीसाठी
MOB : 9561929999/9764587799 या नंबरवर संपर्क साधा.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




