कांब्रे:
लोकनेते माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब (अण्णा) भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त.मावळचे आमदार सुनिल (अण्णा) शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवक पै .देवाभाऊ गायकवाड यांच्या वतीने मोफत वक्तृत्व / भाषण कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.. मावळ तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, कला, क्रिडा, व्यापार, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन देवाभाऊ गायकवाड यांनी केले आहे शुक्रवार दि.१७ ते रविवार दि.१९ पर्यत ही कार्यशाळा नायगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार आहे.आजच आपले नाव नोंदवून प्रवेश निश्चित करा.

error: Content is protected !!