नवलाखउंब्रे:
आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त नवनाथ तानाजी पडवळ (संस्थापक अध्यक्ष सुदाम कदम प्रतिष्ठाण मावळ) यांच्या वतीने आंदर मावळातील नवलाख उंब्रे, बधलवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी, परिटवाडी, कोयतेवस्ती, चावसर वस्ती, इनामवाडी आणि श्रीरामवाडी येथील ९०० माता भगिणींना श्री. तुळजाभवानी माता आणि येडेश्वरी मातेचे दर्शन घडवून आणले.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते देवदर्शनासाठी जाणा-या वाहनांची पूजा करण्यात आली.संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी केक कापून बापूसाहेब भेगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी नारायण ठाकर (अध्यक्ष संजय गांधी नि.अ.यो.), ललिता कोतूळकर मा पं स सदस्या ,सुनिल दाभाडे (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँ.), प्रभाकर आप्पा पडवळ(मा.सरपंच), शांताराम शेटे(मा.उपसरपंच), नवनाथ ब. पडवळ(गण अध्यक्ष आं.मा.रा.काँ), सौ. चैताली पां. कोयते(सरपंच न.उंब्रे), रवीभाऊ कडलक(मा. उपसरपंच), मयुर नरवडे(मा. उपसरपंच), देवदास पडवळ(एम.आय.डी.सी. कृती समिती अध्यक्ष), नामदेव शेलार(सरपंच), देवा गायकवाड(युवा नेते), तानाजी जाधव, अनिल बधाले, आबा बधाले(मा. उपसरपंच), जालिंदर शेटे(सेवादल अध्यक्ष), तानाजी पडवळ(चेअरमन), चंद्रकांत शेटे(मा. चेअरमन), हनुमंत बधाले(मा. चेअरमन), ह.भ.प. हरिश्चंद्र पापळ, ह.भ.प. दिलीप मुसळे, ह.भ.प. गणेश मराठे, ह.भ.प. गुलाब बधाले, बेबीताई पडवळ(मा. उपसरपंच), ह.भ.प. कोयनाबाई जाधव, ह.भ.प. इंदु पारधी, ह.भ.प. दत्ता जाधव, सुलाबाई मेमाणे(व्हा.चेअरमन), अलका कारले(व्हा. चेअरमन), रोहिणी शेटे(मा.उपसरपंच), अलका बधाले(मा.ग्रा.प.सदस्या), सविता बधाले(मा.ग्रा.प.सदस्या), ह.भ.प. विठ्ठल बधाले, हनुमंत कोयते, विशाल पडवळ, काळुराम बधाले, सुनिल कदम, गुरुदेव घोलप, विक्रम धायबर, दिपक बधाले, नितीन बधाले(सा.का.), विनायक बधाले, माऊली उडाफे, राजू बधाले आदि मान्यवर समस्त ग्रामस्थ नवलाख उंब्रे आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!