वडगाव मावळ:
जगदंबा फाउंडेशन व नोबेल हॉस्पिटल पुणे,आरोग्य विभाग जि.प.पुणे द्वारा मावळ तालुक्यात उद्या दिनांक 12 डिसेंबर 2021 वार रविवार रोजी covid-19 चे महालसीकरण अभियान आयोजित केले आहे .तरी सर्व नागरिकांनी covid-19 चे नियम पाळून उद्या सकाळी नऊ ते पाच या वेळेत जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे हे मावळ तालुका आरोग्य विभागातर्फे नम्र आवाहन.
दिनांक 12 डीसेंबर 2021
वार :: रविवार
लस :: COVISHIELD
लसीकरण होणार असणाऱ्या केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे
*COVISHIELD*
18 वर्षापुढील सर्व व्यक्ती
पहिल्या व दुसऱ्या डोससाठी
@ प्राथमिक आरोग्य केंद्र=
▪तळेगाव
▪टाकवे
▪खडकाळा
▪कार्ला
▪येळसे
▪आढ़ले
@ उपकेंद्र / गाव ::
▪रिक्रीएशन हॉल-तळेगाव दाभाडे
▪इंदोरी,आंबी,निगडे
▪खांड़शी
▪वडगाव न.प.
▪वडेश्वर
▪औन्ढे ,भाजे, टाकवे खुर्द ,
▪कुणेगाव कुसगाव, देवघर
▪आंबेगाव-सिंदगाव,चाफेश्वर
▪मळवंडी ठुले,बेडसे,
@ लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील केंद्र ::
शंखेश्वर हॉस्पिटल
@प्रा.आ.प.खंडाळा
@ ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ,
कान्हे

error: Content is protected !!