
पवनानगर:
येळसे येथील सुभद्राबाई शंकर ठाकर (वय.६८) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, एक मुलगी,सुना नातवंडे असा परीवार असून येळसे गावचे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब ठाकर यांच्या त्या मातोश्री होत्या.
- पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराज्यच्या यशात मानाचा तुरा
- कान्हे रेल्वे उड्डाणपुलास ग्रामस्थांचा विरोध
भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन - वरसुबाई विद्यालयात वह्यांचे वाटप
- भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी जाहीर
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप