इंदोरी:
जांबवडे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील तीन जागा बिनविरोध निवडून आल्या.गावातील सर्व ग्रामस्थांचा उपस्थिती मध्ये ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. अनुक्रमे सुनिता सोपान भांगरे,मंगेश भोसले ,सागर नाटक या तिघांना या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून देण्यात आले.
उद्योजक सुधाकर शेळके, सोपान भांगरे,अमोल भांगरे, शिवाजी पाचपुते, अजित पाचपुते, अंकुश घोजगे ,विकास भांगरे, चेतन भांगरे ,दत्तात्रय नाटक, सचिन नाटक ,शिवाजी नाटक ,विनायक भांंगरे, रामदास नाटक, रमेश जाधव, दिलीप भोसले, योगेश नाटक, प्रशांत शिवेकर ,लहू घोजगे, सुनील घोजगे ,गणेश शिवेकर, स्वप्निल भांगरे ,अंकुश भांगरे ,दिनकर भांगरे, सुभाष भोरे ,बजरंग शिवेकर ,अमित शिवेकर ,सोमनाथ भांगरे, अभिषेक भागवत ,माणिक नाटक ,सनी नाटक, अभिजित नाटक ,विक्रम नाटक व ग्रामस्थ उपस्थितीत होते.
नवनिर्वाचित सदस्या सुनिता भांगरे यांचे पती सोपान भांगरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते असून पक्ष स्थापनेपासून ते तळागाळापर्यंत जाऊन काम करीत आहे.

error: Content is protected !!