डोणे:
लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त डोणे ता.मावळ येथे किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनसेवक दिलीपदादा राक्षे मिञपरिवार,श्री डोणुआई भजनी मंडळ डोणे,समस्थ ग्रामस्थ डोणे मावळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोणे यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १२/१२/२०२१ रोजी संध्याकाळी ठीक ६ ते८ वा.यावेळेत हभप शंकरमहाराज शेवाळे यांचे किर्तन होणार आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन दिलीप राक्षे यांनी केले आहे.

error: Content is protected !!