लोणावळा :
राजमाची,उदेवाडी येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार सुनिल शेळके, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष दिपक हुलावळे,माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, प्रवीण झेंडे, अशोक ढाकोळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.
ग्रामपंचायत सदस्य निलेश वरे, तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती ढाकोळ, संतोष ढाकोळ, सागर उंबरे,.भाऊ ढाकोळ ,काळूराम ढाकोळ, .दत्तात्रय ढाकोळ, शिवाजी ढाकोळ,बाळासाहेब ढाकोळ, चंद्रकांत ढाकोळ, बाळासाहेब तानाजी ढाकोळ, अंकुश उंबरे, तुकाराम उंबरे,अरुण उंबरे, विराज वाघमारे,राजेश उंबरे, अजय वाघमारे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी हातात घड्याळ बांधले.

error: Content is protected !!