तळेगाव स्टेशन:
नाणोली तर्फे चाकण येथील बेबीताई विनायक भुजबळ (वय ६५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. माजी आदर्श सरपंच विनायक भुजबळ त्यांचे पती होत. कैलास भुजबळ व अतुल भुजबळ त्यांचे पुत्र होत.बेबीताई सुस्वभावी होत्या,त्याच्या जाण्याने पंचक्रोशीत शोक व्यक्त होत आहे. मावळमित्र परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
.

error: Content is protected !!