टाकवे बुद्रुक:
ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात महामानव, विश्ववंदनीय परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन सरपंच भूषण बंडोबा असवले यांचे हस्ते करण्यात आले.
उपसरपंच श्री परशुराम कंकाराम मालपोटे उपसरपंच श्री अविनाश मारुती असवले माजी उपसरपंच श्री सोमनाथ शांताराम असवले ग्रामपंचायत सदस्य सौ सुवर्णा बाबाजी असवले ग्रामपंचायत सदस्या सौ ज्योती दिलीप आंबेकर ग्रामपंचायत सदस्या सौ प्रतिक्षा अतुल जाधव ग्रामपंचायत सदस्या सौ प्रिया शेखर मालपोटे ग्रामपंचायत सदस्या सौ आशा पांडुरंग मदगे ग्रामपंचायत सदस्या श्री नवनाथ बबन आंबेकर माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!