टाकवे बुद्रुक:
आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून माळेगाव खुर्द, येथे राबवण्यात आलेल्या महाराज्यस्व अभियाना अंतर्गत 33 लाभार्थी बांधवांना जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले.
या वेळे शंकरराव सुपे, (मा.सभापती), सुजित सातकर (सद्स दक्षता समिती मावळ), बापट विष्णू काजळे, भाऊ बोऱ्हाडे, संदीप दगडे, रवी ताते, या वेळी उपस्थित होते.
जातीच्या दाखल्या चे फॉर्म, 33 त्यांचा पाठपुरावा व शासन च्या मदतीने आज रोजी माळेगाव खु. या ठिकाणचे दाखले आज त्या विध्यार्थी मित्रच्या शिक्षणा च्या कामा साठी, जेष्ठ व्यक्ती, तरुण वर्ग यांना शासकीय योजने चा लाभ घेण्यासाठी त्यांना आज देण्यात आले.

error: Content is protected !!