वडगाव मावळ:
कृषि व पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर यांच्या जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समिती फंडातून जांभूळ सांगवी ग्रुप ग्रामपंचायतील सुमारे १ कोटी ९० लाख रुपयांचा विविध विकासकामांचा भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण सोहळा सं.तु.स.का.उपाध्यक्ष मा.बापूसाहेब भेगडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवकण्या ग्रुप जांभूळ येथील तरुणींना ग्रंथालयासाठी वैयक्तिक सभापती बाबुराव वायकर व कुटुंबियांच्या वतीने रोख १ लक्ष रुपयांची रक्कम बापुसाहेब भेगडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी जांभूळ सांगवी ग्रामपंचायत साठी नव्याने ३० लक्ष रुपयांचा निधी पुढच्या दोन दिवसात उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन सभापती बाबुराव वायकर यांनी दिले.


यावेळी संचालक-सुभाष जाधव,मा.उपसरपंच-तुकाराम ढोरे,मा.उपसरपंच-तानाजी दाभाडे,सरपंच-विजय सातकर,संतोष शिंदे,उद्योजक-किशोर सातकर,
मा.सरपंच-विशाल वहिले,मुकुंद अगळमे,ग्रा.पं.स-ऋषीनाथ अगळमे,मा सरपंच-अंकुश काकरे,
उद्योजक-अभिजित सातकर,मनोज येवले,मा.सरपंच-विठ्ठल मोहिते,विक्रम कलावडे, सरपंच नागेश ओव्हाळ,उपसरपंच-एकनाथ गाडे,ग्रामपंचायत सदस्य-संतोष जांभुळकर, कुंदा खांदवे,अमित ओव्हाळ,कल्पना काकरे,तृप्ती जांभुळकर, स्नेहल ओव्हाळ,रूपाली गायकवाड,रखाबाई भोईर,ग्रामसेविका,कल्याणी लोखंडे,अमोल जांभुळकर,सुनील दंडेल,गणेश पं ढोरे,सुयश सांगळे,सुहास वायकर,adv.अक्षय रौन्धल,सोनू पिंजण,वैभव नवघणे,अनिल खांदवे,मानाजी खांदवे,पै.अनिल जांभुळकर,पै.बाळासाहेब काकरे,वृषभ जांभुळकर,अजय काकरे,तुळशीराम जांभुळकर इत्यादी ग्रामस्थ,मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!