वडगाव मावळ:
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे मित्रपरिवार व वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वडगाव शहर मर्यादित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील विविध घटकांतील नागरिकांच्या कला कौशल्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचे करण्यात आले आहे. लोकनेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त वडगांव शहर मर्यादित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धां बुधवार दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी असणार आहे याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित विषयांचे व्हिडीओ पाठवावे लागणार आहे.
विषय खालील प्रमाणे असतील
गट- 5 वी ते 7 वी
• भारताचे लोकनायक शरदचंद्र पवार साहेब.
• शेतकऱ्यांचा नेता शरदचंद्र पवार साहेब.
• शरदचंद्र पवार साहेब
एक अष्टपैलू व्यक्तिमत्व
गट-8 वी ते 10 वी
• मला समजलेले पवार साहेब
• महाराष्ट्राचा युवा प्रवर्तक नेता-पवार साहेब
• मला भावलेले लोकनेते आदरणीय पवार साहेब
गट-11 वी ते खुलागट
• युवकांचे प्रेरणास्थान शरदचंद्र पवार साहेब
• 81 वर्षाचा तरुण योद्धा
• देशाच्या हरितक्रांतीचे प्रणेते-शरदचंद्र पवार साहेब
एकूण रोख स्वरूपात १३,५००/- रुपयांचे पारितोषिक असणार आहे.
सर्व प्रत्येकी गटातील बक्षीसे खालील प्रमाणे असतील
-प्रथम क्रमांकास मिळतील रु2000/-
-द्वितीय क्रमांकांस मिळतील रु1500/-
-तृतीय क्रमांकांस मिळतील रु1000/-
नियम व अटी या प्रमाणे असतील-
• ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आली आहे.
२•8 डिसेंबर रोजी 3 ते 5 मि. भाषण सादर करावे सायंकाळी 5 वाजेपर्यंत
•प्रत्येक गटांतून तीन विजेते स्पर्धक निवडले जातील, एक व्हिडीओ पाठवणे
• आशय भाषाशैली, आवाजातील चढउतार उत्स्फुर्तपणा यास गुणदान असेल.
• ही स्पर्धा निशुल्क असेल.
•परीक्षण तज्ञ अनुभवी परीक्षकांकडून करण्यात येईल.
• अधिक माहितीसाठी फोन नं.8329878722 वर संपर्क करावा. तसेच या क्रमांकावर व्हिडीओ पाठवावेत
•व्हिडीओ खाली आपले पूर्ण नाव व पत्ता पाठवावा.

error: Content is protected !!