नवलाखउंब्रे:
आमदार सुनिल शेळके यांच्या विकास निधीतून कोयते वस्ती व नरवडे वस्ती कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
सरपंच चैताली पांडुरंग कोयते यांच्या प्रयत्नातून हे काम करण्यात आले,या वेळी माजी सभापती निवृत्ती शेटे,सरपंच चैताली पांडुरंग कोयते,माजी उपसरपंच ,रवि कडलक,समीर कोयते ,संतोष नरवडे, नवनाथ पडवळ ,नागेश शिर्के शांताराम नरवडे मयूर नरवडे ,जालिंदर शेटे ,सोपान नरवडे,लोणकर गुरुजी,कांशीराम शेटे मनोहर गायकवाड, ग्रामविकास अधिकारी गोडेकर मॅडम उपस्थित होते .
सरपंच चैताली कोयते म्हणाल्या,” गावपातळीवरील विकास कामे करताना आमदार सुनिल शेळके यांचे मार्गदर्शन लाभत आहे. येत्या काळात अधिक अधिक विकास कामे पूर्ण करून जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहीन.

error: Content is protected !!