देहूरोड:
देहुरोड शहर ब्लॉक सांस्कृतिक काँग्रेस आयच्या अध्यक्ष पदी सुनील रणधीर कंडेरा यांची निवड करण्यात आली,
काँग्रेस आय सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष विशाल वाळुंज यांनी त्यांची निवड केली.
अखिल भारतीय कॉगेस आयचे सचिव महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी वह महाराष्ट् उपाध्यक्ष देवीदास भन्साळी, उत्कर्षा रूपवते महाराष्ट्र सचिव ग्रामीण महिला प्रभारी, पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आमदार, अँड राम हरि रूपनवर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.
यावेळी धवलसिंह मोहिते पाटील,माजी मंत्री रमेश बागवे देहुरोडचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुतू, कार्याध्यक्ष दीपक सायसर , माजी आमदार मोहन जोशी , दादू खान ,संग्राम माेहळ,दिलीप ढमढेरे , पृथवीराज पाटील,व्यंकटेश कोळी व विल्सन पालीवाल, महिला अध्यक्ष सीमा सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!