कामशेत:
समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दलमावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनचे अध्यक्ष, अखिल वारकरी संघाचे खजिनदार गणेश वाळुंजकर यांना गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बऊर गावचे सरपंच संदीप खिरीड, पोलिस पाटील श्रीकांत वाळुंजकर , माजी चेअरमन विष्णू वाळुंजकर ,चिखलसे गावचे सरपंच सुनिल काजळे, माजी सरपंच मारुती वाळुंज,ग्रा.पं.सदस्य प्रविण भवार, नितीन म्हस्के, मुकुंद कंक, सुभाष म्हस्के, भरत कंक, सतिश वाळुंजकर, संतोष वाळुंजकर, प्रकाश वाळुंजकर, कैलास दळवी, मारुती म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!